Case Number: S.C.C./2826/2017
Parties: State Government versus Satyapal Pandurang Hiwarale
Order Number: 2
Order Date: Not Available
Order Description: Evidence
Status: Urgent Cases
Authentic copy from District eCourts India
स. फौ. प्र. क्र. -२८२६/२०१७ सरकार वि. सत्यापाल विराळे विशाणी क्र. १६
सत्यप्रतिज्ञेर कथ करताे की,
| माझे ा | - | विायक भाऊराजी खंडारे, (प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ) |
|--------|---|---------------------------------------------------|
| य | - | ६७
र्ष, धंदा - मजुरी, |
| राणार | - | अंजगा बारी, ता. जि. अमराती. |
(१) घटा ७-८ र्षापुर्वी राजापेठ रोडर सकाळी ०९. ०० ते ०९. ३० ाजताचे दरम्या घडली ोती. त्याेळी मी ऑटोे डेपोला चाललो ोतो. माझ्या सोबत ऑटाेमध्ये माझी पत्ी, माझा ला भाऊ त्याची पत्ी ोती. एक दसरा ऑटो आला ु, त्याे बाजुे आमच्या ऑटोला ठोस मारली. मी आणि दसरा प्र ु ासी रामाजी पोफळे खाली पडलो. त्यामुळे माझ्या कमरेला उजव्या पायाला मार लागला. पोफळे याला डोक्यार आणि चेऱ्यार मार लागला ोता. तेथे एक गाडी आली आम्ाला इर्वि दाखान्यात घेू गेली. मी इर्वि दाखाा येथे चार दिस भरती ोतो. मला पायाला एक मविन्याचे प्लॉस्टर ोते. पोलीस तेथे आले ोते. विचारपुस के ली ोती. पडलो े मी पोलीसांा सांगितले, कोणी पाडले, े सांगितले ाी. पोलीसांी लिू घेतले ोते. पोलीसांी माझा अंगठा घेतला ोता. आता साक्षीदारास बया दाखविण्यात आले. त्याखाली माझा अंगठा आ े. पोलीसांी मी सांगितल्याप्रमाणे मजकुर लिू घेतला ोता. (आरोपी तर्फे विद्वा विधिज्ञ श्री. एस. एस. थोरात यांी आक्षेप ोंदविला की, फिर्यादीला विशाणी पडलेले असू प्रस्तुतच्या साक्षीदाराच्या बयाणाला विशाणी देता येत ाी. विद्वा सरकारी किल यांी यक्ती ु ाद के ला की, साक्षीदार कडू प्रथम खबर मिळाली, त्यामुळे प्रस्तुतचे बया े फौजदारी प्रकिया संविता कलम १६१ प्रमाणे ाी. ऐकले, प्रस्तुत साक्षीदाराचे बयाण दाखान्यात दाखल असतांा ोंदविण्यात आलेले असू त्यार डाॅक्टरांचा शेरा, साक्षीदाराची सी बयाण ोंदविणाऱ्याची सी आ े. त्यामुळे सदरचे बयाण फौजदारी प्रकिया संविता कलम ३२ ुसार ोंदविल्याचे दिसू येत असू, त्यास विशाणी देण्यात येत ाी. )
फे रतपास ाी. सा. ा. दा. ब. अ. क. के ले. श्रणोत्तर स्विकृत (अ. भा. कट्टे) दिांक: १७. ०८. २०२४ न्यायदंडाधिकारी प्रथम र्ग न्यायालय क्र. १०, अमराती.
PS: Copyright: eCourtsIndia.com. AI-enhanced; accuracy may vary.
References: Case Number - S.C.C./2826/2017 | Case Type - S.C.C. | CNR Number - MHAM030046642017 | Complex Name - Amravati, District and Sessions | Court Name - 32-rupali Dhanpal Sidanale-22nd Jt. Civil Judge Senior Division Amravati | Filing Date - 29-07-2017 | Judge Name - 32-22Nd Jt. Civil Judge Senior Division Amravati | List Date - 2025-05-28 | Order Date - 2024-08-17 | Order Number - 2 | Petitioner Advocates - App | Petitioner Parties - State Government Advocate - App | Respondent Parties - Satyapal Pandurang Hiwarale | Status - Urgent Cases