Case Number: S.C.C./2826/2017
Parties: State Government versus Satyapal Pandurang Hiwarale
Order Number: 1
Order Date: Not Available
Order Description: Evidence
Status: Urgent Cases
Authentic copy from District eCourts India
स. फौ. प्र. क्र. - २८२६ / २०१७ सरकार वि. सत्यपाल विशाणी क्र. १०/क
सत्यप्रतिज्ञेर कथ करताे की,
| माझे ा | - | मोहम्मद ईम मोहम्मद साबिर, (फिर्यादी) |
|--------|---|------------------------------------------|
| य | - | ४२
र्ष, धंदा - ऑटो चालक, |
| राहणार | - | जुी स्ती बडेरा, ता. जि. अमराती. |
| | | ---------------------------------------- |
(१) घटा सकाळी ०९. ३० ते १०. ०० ाजता स २०१६ मध्ये सातुर्ना पेट्रोलपंपाजळ घडली होती. मी बडेऱ्यारु अमरातीकडे ऑटोमधू सारी घेू येत होतो. माइया ऑटोचा क्र. एम. एफ. २७. ए. एफ. २७१९ हा होता. एफ. ए. लोडींग ऑटो हा ड्रायव्हर साईडे येू मला धडक मारली. धडक लागल्यामुळे माझ्या दो साऱ्यांा मार लागला. पोलीस आले आम्हाला राजापेठ पोलीस ठाणे येथे घेू गेले. ज्या ऑटोे धडक दिली होती त्या ऑटोचा क्रमांक मला आठत ाही. घटा स २०१६ ची असल्यामुळे मला क्रमांक आठत ाही. मी रिपोर्ट देतांा ऑटोचा क्रमांक दिला होता. मला धडक दिलेल्या ऑटो चालकाचा चेहरा आठत ाही. (२) आता साक्षीदारास जबाी रिपोर्ट दाखविण्यात आला. ताे हाच आहे. त्याखाली माझी सही आहे. त्यातील मजकुर बरोबर आहे. त्यास वि. क्र. ११ देण्यात येत आहे. आता साक्षीदारास छापिल प्रथम खबरी अहाल दाखविण्यात आला. ताे हाच आहे. त्याखाली माझी सही आहे. त्यातील मजकुर बरोबर आहे. त्यास वि. क्र. १२ देण्यात येत आहे. मी आरोपीला ओळखत ाही. (आरोपी कोर्टात हजर आहे).
सा. ा. दा. ब. अ. क. के ले. श्रणोत्तर स्विकृत (अ. भा. कट्टे) दिांक: १७. ०२. २०२४ न्यायदंडाधिकारी प्रथम र्ग न्यायालय क्र. १०, अमराती.
PS: Copyright: eCourtsIndia.com. AI-enhanced; accuracy may vary.
References: Case Number - S.C.C./2826/2017 | Case Type - S.C.C. | CNR Number - MHAM030046642017 | Complex Name - Amravati, District and Sessions | Court Name - 32-rupali Dhanpal Sidanale-22nd Jt. Civil Judge Senior Division Amravati | Filing Date - 29-07-2017 | Judge Name - 32-22Nd Jt. Civil Judge Senior Division Amravati | List Date - 2025-05-28 | Order Date - 2024-02-17 | Order Number - 1 | Petitioner Advocates - App | Petitioner Parties - State Government Advocate - App | Respondent Parties - Satyapal Pandurang Hiwarale | Status - Urgent Cases