State Government versus Babarao Devidasrao Burghate - Order No: 1

Case and Order Information

Case Number: R.C.C./828/2020

Parties: State Government versus Babarao Devidasrao Burghate

Order Number: 1

Order Date: Not Available

Order Description: Evidence

Status:

Authentic copy from District eCourts India

Order Content

सरकार पक्षातर्फे साक्षी-ार क्र. ६ ची साक्ष शपथेर सुरु. …

माझे नां - मोहन रुपराजी चौखट
- ५७ र्षे, धं
ा - पोलीस उपनिरीक्षक,
राहणार - पोलीस स्टेशन नां
गा पेठ, अमराती.

सरतपासणी सरकारतर्फे सरकारी कील श्री. एस. एन. ानखडे यांच्यामार्फत

१. दि-नांक ०४. ०८. २०१९ राेजी मी पाेलीस स्टेशन नां-गां पेठ अमरातीयेथे पोलीस हाल-ार या प-ार कार्यरत होतो डयटी ु र हजर होताे. स-र दि-शीमाझ्याकडे भा. -. ं दिचे कलम ३२४, २९४, ३४ अंतर्गत गुन्हा क्र. २४५/२०१९ नों-झालेल्या प्रकरणाची तपास -ैनंदि-नी पुढील तपासाकरीता प्राप्त झाली. मला तपास-ैनंदि-नीसोबत तोंडी रिपोर्ट, प्रथम सुचना रिपाेर्ट तसेच घटनास्थळ पंचनामा प्राप्त झाले होते. प्रकरणाची तपास -ैनंदि-नी प्राप्त झाल्यानंतर मी दि-नांक ०८. ०८. २०१९ रोजी तिनहीआरोपींना अटक के ली. त्यानंतर मी आरोपी बाबारा बुरघाटे याने माझ्यासमक्ष हजर के लेलीगुनहयात ापरलेली काठी -ोन पंच नामे अशोक तानाजी ानखडे सचीन कै लास साबळेयांच्यासमक्ष जप्ती पंचनामा तयार करुन जप्त के ली. काठीचा जप्ती पंचनामा आता मला-ाखदिला असता त्यारील माझी तसेच -ाेघा पंचांची सही तसेच आरोपी बाबारा बुरघाटेयाची सही मी ओळखताे. जप्ती पंचनाम्यातील मजकुर बरोबर असुन जप्ती पंचनामा नि. क्र. ६१ र आहे. त्यानंतर मी आरोपींना समजपत्र -े ुन मुक्त के ले. दि-नांक०९. ०८. २०१९ रोजी मी घटनास्थळार जाुन फिर्या-ी तसेच इतर साक्षी-ारांचे बयाणेत्यांच्या सांगण्याप्रमाणे नों-दिले. दि-नांक १२. ०८. २०१९ रोजी मी फिर्या-ी शंकरराबुरघाटे याचे पुरणी बयाण नों-दिले. त्यानंतर मी प्रकरणाचा तपास पुर्ण करुन आरोपी क्र. १ते ३ च्या दिरुध्- न्यायालयात -ोर्षेारोपपत्र -ाखल के ले. आरोपी क्र. १ ते ३ आजन्यायालयात उपस्थीत असुन मी त्यांना ओळखतो. आता मला मी तपासा-रम्यान आरोपीबाबारा बुरघाटे याच्याकडुन जप्त के लेली मुद्देमाल क्र. २२२/२०२३ रील काठी -ाखदिली असता ती मी ओळखतो. स-रची काठी मी तपासा-रम्यान आरोपी बाबाराबुरघाटे याच्या ताब्यातुन -ाेघा पंचासमक्ष जप्त के ल्यामुळे ती मी ओळखतो. ती आर्टीकल अर आहे.

आरोपींतर्फे उलटतपास ॲड. श्री. एस. एस. थाेरात यांचे मार्फत -

२. हे म्हणने खरे आहे की, कुठल्याही जप्त स्तुला सिल करण्यापुर्वी जप्त स्तुबाबतचा जप्ती पंचनामा तयार कराा लागतो. हे म्हणने खरे आहे की, जप्ती पंचनामानि. क्र. ६१ मध्ये मी काठी आरोपी बाबारा बुरघाटे याने आणुन हजर के ल्याचे नमु- के लेनाही. हे म्हणने खरे आहे की, कुठलीही स्तु जप्त करण्याच्याबाबतच्या प्रक्रियेमध्ये ती स्तु जप्त के ल्याबाबत जप्ती पंचनामा करुन जप्त के लेल्या स्तुर जप्त के लेल्या व्यक्ती, जप्तकरणाऱ्या व्यक्ती पंचांच्या सहीचे लेबल लाणे गरजेचे असते. हे म्हणने खरे नाही की, मीजप्ती पंचनामा नि. क्र. ६१ मध्ये काठी आरोपी बाबारा बुरघाटे ताब्यातुन -ोघा पंचांसमक्षजप्त करुन त्यार सर्वांच्या सहीचे लेबल लाल्याची बाब लिहीलेली नाही. हे म्हणने खरेआहे की, मी प्रस्तुत प्रकरणात फिर्या-ीच्या जखमेबाबतचे ैद्यकीय प्रमाणपत्र -ाखल के लेनाही. साक्षी-ार स्तःहुन सांगतो की, फिर्या-ी हा ैद्यकीय तपासणीकरीता रुग्णालयात गेलानव्हता. मी तपासा-रम्यान फिर्या-ी शंकररा बुरघाटे यांचे बयाण नों-दिले होते. फिर्या-ीशंकररा याने मला बयाण -ेताना असे सांगीतले नव्हते की, "घटनेच्या ेळेस आरोपीबाबाराच्या पत्नीने त्याच्या पत्नीला मारहाण के ली होती ". फिर्या-ी शंकररा याने मलाबयाण -ेताना असे सांगीतले नव्हते की, "त्याची पत्नी रुग्णालयात -हा दि-स भर्ती होती". मी साक्षी-ार संध्या शंकररा बुरघाटे हिचे बयाण तिच्या सांगण्याप्रमाणे नों-दिले होते. साक्षी-ार संध्या बुरघाटे हिने मला बयाण -ेताना असे सांगीतले नव्हते की, "आरोपी उज्ज्लाहिने तिला मारहाण के ली होती". साक्षी-ार संध्या बुरघाटे हिने मला बयाण -ेताना असेसांगीतले होते की, "तिच्या घरासमोर आराेपी बाबारा -ेदि-ास बुरघाटे हे नेहमी तिच्याघरासमोर बैलबंडी लातात याच कारणाने त्यांचे तिचे पटत नाही त्यामुळे ते आपसात बोलत नाहीत". मी सा. क्र. ३ अक्ष-ा शंकररा बुरघाटे हिचे बयाण तिच्या सांगण्याप्रमाणेनों-दिले होते. साक्षी-ार अक्ष-ा बुरघाटे हिने मला बयाण -ेताना असे सांगीतले नव्हते की, "घटनेच्या ेळेस आरोपी क्र. १ बाबारा यांनी त्याच्या घरातील आणलेल्या काठीने तिच्या डीलांच्या पाठीर मारले होते". हे म्हणने खरे नाही की, मी माझ्या रिष्ठ अधिकाऱ्याच्यासांगण्यारुन चुकीचा तपास करुन साक्षी-ारांचे बयाण त्यांचया सांगण्याप्रमाणे न नों-ुनआरोपींदिरुध्- खोटे -ोर्षेारोपपत्र न्यायालयात -ाखल के ले आहे. हे म्हणने खरे नाही की, मीआज न्यायालयात आरोपींदिरुध्- खोटी साक्ष -ेत आहे.

उलटतपास संपला.

फे रतपास काही नाही.

श्रणोत्तर स्ीकृत, समक्ष ( पी. के. नरडेले ) ( पी. के. नरडेले )अति. मुख्य न्याय- कोर्ट क्र. १, अमराती. कोर्ट क्र. १, अमराती. दि-. २४. ०४. २०२५. दि- ंडाधिकारी, अति. मुख्य न्याय-ंडाधिकारी, नांक: २४. ०४. २०२५ दि-नांक: २४. ०४. २०२५ नियमीत फाै. प्र. क्र. ८२८/२०२० सरकार. . . दि…बाबुरा इतर निशाणी क्र. ५८

सरकार पक्षातर्फे साक्षी-ार क्र. ५ ची साक्ष शपथेर सुरु. …

माझे नां - प्रणय लक्ष्मणरा ाघमारे
- ५४ र्षे, धं
ा - सहा. पोलीस उपनिरीक्षक, ब. नं. ९४२
राहणार - पोलीस मुख्यालय अमराती.

सरतपासणी सरकारतर्फे सरकारी कील श्री. एस. एन. ानखडे यांच्यामार्फत

१. दि-नांक ०४. ०८. २०१९ राेजी मी पाेलीस स्टेशन नां-गां पेठ अमरातीयेथे पोलीस हाल-ार या प-ार कार्यरत होतो डयटी ु र हजर होताे. दि-नांक०४. ०८. २०१९ रोजी पोलीस उपनिरीक्षक बन्सोड यांनी आरोपींदिरुध्- भा. -. ं दिचे कलम ३२४, २९४, ३४ अंतर्गत गुन्हा क्र. २४५/२०१९ नों- करुन प्रकरणाचा प्राथमीक तपासमाझ्याकडे सुपुर्द के ला. प्रकरणाचा प्राथमीक तपास प्राप्त झाल्यानंतर मी -ोन पंच नामेअमोल पंजाबरा हिसे चक्रधर किसनरा गळी या -ोघा पंचांना सोबत घेुनराेहनखेडा या गाी असलेल्या फिर्या-ीच्या घरासमोरील घटनास्थळार घटनास्थळपंचनामा तयार करण्याकरीता गेलो. घटनास्थळ मला फिर्या-ीने -ाखदिले होते त्याने-ाखदिलेल्या घटनास्थळाचा मी रील नमु- -ोघा पंचांसमक्ष घटनास्थळ पंचनामा तयारके ला होता. घटनास्थळ पंचनामा आता मला -ाखदिला असता त्यारील माझी तसेच -ाेघापंचांची सही मी ओळखताे. घटनास्थळ पंचनाम्यातील मजकुर बरोबर असुन घटनास्थळ पंचनामा नि. क्र. ५९ र आहे. त्यानंतर मी प्रकरणाचा पुढील तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक मोहन चौखट यांचेकडुन सुपुर्द के ला होता.

आरोपींतर्फे उलटतपास ॲड. श्री. एस. एस. थाेरात यांचे मार्फत -

२. मी फिर्या-ी तसेच आरोपी यांच्या घराजळ कोण कोण लोक राहतात याचीचौकशी प्राथमीक तपासा-रम्यान के ली नव्हती. हे म्हणने खरे आहे की, मी घटनास्थळपंचनामा नि. क्र. ५९ मध्ये घटनास्थळ मला आचल शंकररा बुरघाटे हिने -ाखदिल्याचे नमु-के ले आहे. हे म्हणने खरे आहे की, घटनास्थळ मला फिर्या-ीने -ाखदिले नव्हते आचल शंकररा बुरघाटे हिने -ाखदिले होते. हे म्हणने खरे नाही की, पंच चक्रधर गळी यानेन्यायालयात, मी घटनास्थळार जाुन शहानिशा के ली नव्हती असे सांगीतलेली बाबबरोबर आहे. हे म्हणने खरे नाही की, मी घटनास्थळ पंचनाम्यातील मजकुर पंच चक्रधर गळी यास ाचुन -ाखदिला नव्हता. हे म्हणने खरे नाही की, घटनास्थळ पंचनामा मीपंचांसमक्ष तयार के ला नव्हता त्यांचया फक्त सहया घेतल्या होत्या. हे म्हणने खरे नाहीकी, मी घटनास्थळ पंचनामा नि. क्र. ५९ पोलीस स्टेशन नां-गा पेठ येथे बसुन तयार के ला त्याठिकाणी त्यार पंचांच्या सहया घेतल्या होत्या. हे म्हणने खरे नाही की, मी माझ्यारिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यारुन चुकीचा घटनास्थळ पंचनामा तयार करुन आजन्यायालयात खोटी साक्ष -ेत आहे.

उलटतपास संपला.

फे रतपास काही नाही.

श्रणोत्तर स्ीकृत, समक्ष ( पी. के. नरडेले ) ( पी. के. नरडेले )अति. मुख्य न्याय- कोर्ट क्र. १, अमराती. कोर्ट क्र. १, अमराती. दि-. २४. ०४. २०२५. दि- ंडाधिकारी, अति. मुख्य न्याय-ंडाधिकारी, नांक: २४. ०४. २०२५


PS: Copyright: eCourtsIndia.com. AI-enhanced; accuracy may vary.

References: Case Number - R.C.C./828/2020 | Case Type - R.C.C. | CNR Number - MHAM030045032020 | Complex Name - Amravati, District and Sessions | Court Name - 39-shri p.k.nardele-jt. Civil JUDGE SR. Dn. Amravati | Filing Date - 03-08-2020 | Judge Name - 39-Jt. Civil Judge Sr. Dn. Amravati | List Date - 2025-05-28 | Order Date - 2025-04-24 | Order Number - 1 | Petitioner Advocates - Appthorat S.S | Petitioner Parties - State Government Advocate - App | Respondent Parties - Babarao Devidasrao Burghate Advocate - Thorat S.S2) Sau. Ujwala Babarao Burghate Advocate -Thorat S.S 3) Hemant Babarao Burghate Advocate -Thorat S.S

Document information last updated: 2025-06-01 05:17:22