State Of Maharashtra versus Dipak Waman Dhore - Order No: 2

Case and Order Information

Case Number: S.C.C./539/2019

Parties: State Of Maharashtra versus Dipak Waman Dhore

Order Number: 2

Order Date: Not Available

Order Description: Evidence

Status: Evidence Part Heard

Authentic copy from District eCourts India

Order Content

सं. फाै. ख. क्र. ५३९ / २०१९ निशाणी २३

सरकार तर्फे साक्षीदार क्र. ३ यांचा जबाब मी सत्यप्रतिज्ञेवर कथ करते / करतो की,

ाव – ंदकिशोर सोाजी बोर्डे वय – २७ वर्षे, व्यवसाय - खाजगी ोकरी पत्ता – शिंगोली, ता. बाळापूर, जि. अकोला.

सरकार तर्फे सरकारी वकिल श्रीमती एस. व्ही. इंगळे यांचे मार्फत सरतपास सुरुः

१. मी फिर्यादीला ओळखतो. ते माइया सोबत काम करतात. दि. २५. ०४. २०१९ रोजी फिर्यादी यांा त्यांचे सार्डेुभाऊ कै लास दांदळे यांच्या वाढदिवसासाठी जावयाचे होते. त्यांी मला सांगितले की, त्यांच्या गार्डेीचा लाईट गेला आहे, त्यामुळे ''तुझी गार्डेी दे. '' म्हणु मी माझी हिरो होंर्डेा तिर्डेलक्स मोटरसायकल क्र. एम. एच. ३० व्ही १२५७ फिर्यादीस दिली. मी त्यांा त्यांच्याकर्डेे गावर्डेीचा परवाा असलेबाबत विचारणा के ली. त्यांतर रात्री ०८. ३०-०९. ०० वाजता मला फिर्यादीचा फो आला व म्हणाले की, त्यांचा आगर येथे अपघात झाला आहे. त्यांतर मी, अरविंद देठे, संजय प्रधा आणि चंद राठोर्डे असे आम्ही ओझो हॉस्पीटलला गेलो. त्या ठिकाणी गेलो असता आम्हाला रुपाली शाम बेंर्डेे मृत झाल्याचे समजले. रुपाली बेंर्डेे हया फिर्यादी शाम बेंर्डेेंच्या पत्ी होत्या. त्यांतर रुपाली बेंर्डेे हिचे शवाला शवविच्छेद करीता मे हॉस्पीलटलमध्ये घेवु गेले. आम्हाला समजले की, ट्रॅक्टर ट्रॉलीचा धक्का रुपाली बेंर्डेेला लागला त्यामुळे ती मोटरसायकलवरु खाली पर्डेली आणि ट्रॉलीचे चाक तिचे पोटावरु गेले. ट्रॅक्टर चा क्र. एम. एच. ३० ए. बी. ९२३६ असा होता व ट्रॉली क्र. एम. एच. ३० ए. ए. ४०५९ असा होता. ट्रॅक्टर हा भरधाव वेगात होता असे मे हॉस्पीटलला गेल्यांतर फिर्यादीकर्डेु समजले. मी आरोपीला यापुर्वी पाहिले व्हते. मी आजरोजी न्यायालयात पहिल्यांदा पाहिले. सरतपास पूर्ण.

उलटतपास आरोपीतर्फे विधीज्ञ श्री. पी. एस. तिर्डेके यांच्या मार्फत -

२. फिर्यादी माझे मित्र आहेत. आम्ही ४ वर्षापासु सोबत काम करतो. माझे बया दि. २५. ०४. २०१९ रोजी ोंदविले. माझे बया एकच वेळा ोंदविले. माझे बयाात मी ट्रॅक्टर चे चाक मृतकाच्या पोटावरु गेल्याचे सांगितले व्हते. मी प्रत्यक्ष मोक्यावर व्हतो. हे म्हणणे खरे ाही की, मला घटेबद्दल कोणतीही माहिती ाही. माझे बयाात मला फो आल्यांतर ओझाे हॉस्पीटलला गेल्याची बाब मी सांगितली व्हती. हे म्हणणे खरे ाही की, माझे सरतपासातील संपुर्ण मजकुर मी खोटा सांगितला आहे. हे म्हणणे खरे ाही की, मी आजरोजी खोटी साक्ष देत आहे.

उलटतपास पुर्ण. फे रतपास ाही. श्रवणोत्तर निवेद स्वीकृत समक्ष बाळापूर. (श्रीमती र्डेी. एम. पाटील) दि. ०७/०३/२०२५ प्रथमवर्ग न्यायदंर्डेाधिकारी, बाळापूर PATIL DIPMALA MAHENDRA Digitally signed by PATIL DIPMALA MAHENDRA Date: 2025. 03. 10 11: 00: 20 +0530


PS: Copyright: eCourtsIndia.com. AI-enhanced; accuracy may vary.

References: Case Number - S.C.C./539/2019 | Case Type - S.C.C. | CNR Number - MHAK070012592019 | Complex Name - Balapur, Civil and Criminal Court | Court Name - 1-smt D .M. Patil-civil Judge J.D. Balapur. | Filing Date - 19-11-2019 | Judge Name - 1-Civil Judge J.D. Balapur. | List Date - 2025-05-28 | Order Date - 2025-03-07 | Order Number - 2 | Petitioner Advocates - A.P.P.Tidke P.S. | Petitioner Parties - State Of Maharashtra Advocate - A.P.P. | Respondent Parties - Dipak Waman Dhore Advocate - Tidke P.S. | Status - Evidence Part Heard

Document information last updated: 2025-06-01 05:18:52