Case Number: S.C.C./539/2019
Parties: State Of Maharashtra versus Dipak Waman Dhore
Order Number: 1
Order Date: Not Available
Order Description: Evidence
Status: Evidence Part Heard
Authentic copy from District eCourts India
सरकार तर्फे साक्षीदार क्र. २ यांचा जबाब मी सत्यप्रतिज्ञेवर कथ करते / करतो की, ाव – शाम शंकर भेंडे वय – ३४ वर्षे, व्यवसाय - खाजगी ोकरी पत्ता – अंदराु, ता. बाळापूर, जि. अकोला.
१. दि. २५. ०४. २०१९ रोजी संध्याकाळी ०६. ०० वाजताच्या दरम्या मी अंदरा येथु ु कासली येथे मोटरसायकले जात होतो. त्यावेळी माइया सोबत माझी पत्ी व माझा मुलगा असे होते. मी ज्या मोटरसायकले जात होताे त्याचा क्र. एम. एच. ३० बी. १२५७ असा होता. ती गाडी माझे सहकारी ंदु बाेरडे यांची होती. मी आगर गावातु जात असतांा समोरु भरधाव वेगाे एक ट्रॅक्टर येत होता त्याचा क्र. एम. एच. ३० ए. बी. ९२३६ आणि ट्राॅली क्र. एम. एच. ३० ए. ए ४०५९ असा होता. ट्रॅक्टर येत असल्याे मी माझी गाडी रस्त्याच्या कडेला थांबविली. ट्रॅक्टर भरधाव वेगात होता त्याचा धक्का माइया पत्ीला लागला त्यामुळे ती खाली पडली व आम्ही आमच्या गाडीला व आम्हाला पडण्यापासु सावरले. माझी पत्ी खाली पडल्यांतर मी जोरात ओरडलो, पण ट्रॅक्टर जोरात निघु गेला. माझा आरडाओरडा ऐकु आगर येथील गावातील लोक जमा झाले व त्यांच्या मदतीे मी माइया पत्ीला ऑटोे आगर येथील सरकारी दवाखान्यात ेले. आगर येथील सरकारी दवाखान्यात ेल्यांतर माइया पत्ीचा श्वास जोरजोराे चालु होता व ती म्हणत होती ट्रॅक्टरचे चाक माइया पोटावरु गेले आहे, मला लवकर दवाखान्यात न्या. त्यांतर डॉक्टरच्या सल्ल्याे तेथे उभी असलेली सरकारी रुग्णवाहीकेे मी माइया पत्ीला अकोला येथील सरकारी दवाखान्यात ेले. अकोला येथील सरकारी दवाखान्यात ेल्यांतर डॉक्टरांी तिची तपासणी करु तिला मृत घोर्षेीत के ले. त्यांतर तिचा शव एक दिवस शव विच्छेद करिता ठेवला आणि दसऱ्या ु दिवशी माझे ताब्यात दिला. दसऱ्या ु दिवशी शव मिळाल्यांतर मी तिचा अंतिम संस्कार के ला. दखःत असल्या ु े मी आराेपी विरुध्द तात्काळ रिपोर्ट देवु शकलो ाही. मी दि. ०१. ०५. २०१९ रोजी आरोपी विरुध्द रिपाेर्ट दिला. ट्रॅक्टर चालकाे निष्काळजीपणे भरधाव वेगात ट्रॅक्टर चालवु माइया पत्ीचा मृत्यस कारणीभुत झाला आहे ु. सदरचा अपघात सायंकाळी ०६. ३० ते ०७. ०० च्या दरम्या झाला. सदरचे ट्रॅक्टर समोरु कासलीहु लोणाग्राकडे येत होता. मला सदरचा रिपोर्ट दाखविण्यात आला, त्यातील मजकुर माइया सांगण्याप्रमाणे लिहिला असु त्यातील मजकूर खरा व बरोबर आहे. त्यावर माझी सही आहे. त्यास नि. क्र. २१ देण्यात येत आहे. मला छापील प्रथम खबर दाखविण्यात आली, त्यातील मजकुर माइया सांगण्याप्रमाणे लिहिला असु त्यातील मजकूर खरा व बरोबर आहे. त्यावर माझी सही आहे. त्यास नि. क्र. २२ देण्यात येत आहे. अकोला येथील सरकारी दवाखान्यात ेण्यापुर्वी मी माइया पत्ीला अकोला येथील ओझो हॉस्पीटल येथे ेले होते. तेथे माइया पत्ीची तपासणी करु तिला मृत घोर्षेीत के ले आणि सरकारी दवाखान्यात ेण्यास सांगितले. ट्रॅक्टर चालकाचे ाव दिपक ढोरे असे हाेते. मी सदर इसमाला ट्रॅक्टर चालवतांा पाहिले हाेते. सदर इसम आजरोजी न्यायालयात हजर आहे. सरतपास पूर्ण.
२. घटास्थळ आगर गावामधील आहे. गावामधील रस्ता अरुं द आहे. रस्त्याच्या बाजुला गावातील लोकांची घरे आहेत. त्यांी अतिक्रमण के ले आहे की ाही मला माहित ाही. त्या रस्त्याच्या दाेन्ही बाजुला साधारण अर्धाकि. मी. पर्यंत घरे आहेत. सदरचा रस्ता वाकडा तिकडा आहे. प्रश्न - त्या रस्त्याला २-३ ठिकाणी गतीराेधक आहे? उत्तर - मला १ गतीरोधक दिसला होता.
३. माझा मुलगा गाडीवर समोर बसलेला होता. त्याचे हातात काही व्हते. खेळणी गाडीला बांधलेली होती. हे म्हणणे खरे ाही की, आम्ही जात असतांा आमची गाडी गतीरोधकावर उसळली त्यामुळे माझी पत्ी खाली पडली. हे म्हणणे खरे ाही की, खाली पडल्यामुळे माइया पत्ीच्या डोक्याला मार लागला. मी पोलीस स्टेशला जबाी रिपोर्ट दिला हाेता. मी ट्रॅक्टर चालकाला ट्रॅक्टर चालवतांा पाहिले होती ही बाब पोलीसांी विचारली ाही म्हणु सांगितली ाही. मी रिपोर्ट देतांा ''माझी पत्ी पडल्यांतर मी कल्ला के ल्यामुळे लोक जमा झाली, आगर येथील सरकारी दवाखान्यात घेवु गेल्यांतर माइया पत्ीचा श्वास जोरजोराे सुरु होता, तिच्या पोटावरु चाक गेल्याचे माइया पत्ीे मला सांगितले होते'' असा मजकुर सांगितला होता. या बाबी माइया रिपोर्ट मध्ये मुद सल्याचे कारण मला सांगता येणार ाही. ४. आगर रस्त्यावर ेहमी वाहांची वर्दळ असते. हे म्हणणे खरे ाही की, माइया पत्ीला फिट येण्याची बिमारी हाेती. हे म्हणणे खरे ाही की, घटेच्या वेळी देखील माइया पत्ीला फिट आली होती. फिट येतांा दातखिळी बसते. हे म्हणणे खरे ाही की, माइया पत्ीला रस्त्यावर पडल्याे डोक्यावर मार लागल्याे व दातखिळी बसल्याे तिचा मृत्यु झालेला आहे. हे म्हणणे खरे ाही की, माझे सरतपासातील संपुर्ण मजकूर मी खोटा सांगितलेला आहे. हे म्हणणे खरे ाही की, घटेच्या दिवशी आरोपी ट्रॅक्टर चालवित असल्याचे मी खोटे सांगत आहे. हे म्हणणे खरे ाही की, माइया पत्ीचा मृत्यु झाल्याे ुकसा भरपाई मिळावी या करिता मी आराेपी विरुध्द खोटा खटला दाखल के ला आहे. हे म्हणणे खरे ाही की, मी सांगितल्याप्रमाणे कोणतीही घटा घडली ाही. हे म्हणणे खरे ाही की, आरोपीला फसविण्यासाठी मी खोटा रिपोर्ट दिलेला आहे, आजरोजी मी खोटी साक्ष देत आहे.
उलटतपास पुर्ण. फे रतपास ाही. श्रवणोत्तर निवेद स्वीकृत समक्ष बाळापूर. (श्रीमती डी. एम. पाटील) दि. ०३/१०/२०२४ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, बाळापूर. PATIL DIPMALA MAHENDRA Digitally signed by PATIL DIPMALA MAHENDRA Date: 2024. 10. 04 10: 49: 28 +0530
PS: Copyright: eCourtsIndia.com. AI-enhanced; accuracy may vary.
References: Case Number - S.C.C./539/2019 | Case Type - S.C.C. | CNR Number - MHAK070012592019 | Complex Name - Balapur, Civil and Criminal Court | Court Name - 1-smt D .M. Patil-civil Judge J.D. Balapur. | Filing Date - 19-11-2019 | Judge Name - 1-Civil Judge J.D. Balapur. | List Date - 2025-05-28 | Order Date - 2024-10-03 | Order Number - 1 | Petitioner Advocates - A.P.P.Tidke P.S. | Petitioner Parties - State Of Maharashtra Advocate - A.P.P. | Respondent Parties - Dipak Waman Dhore Advocate - Tidke P.S. | Status - Evidence Part Heard