Case Number: S.C.C./380/2024
Parties: State Of Maharashtra Through P.S. Akot Gramin versus Dinkar Ramnath Panbhak
Order Number: 3
Order Date: Not Available
Order Description: Evidence
Status: Evidence Part Heard
Authentic copy from District eCourts India
स. फौजदारी खटला क. ३८०/२०२४ सरकार विरूद्ध दिनकर निशाणी १२
सत्यप्रतिज्ञेवर कथन करतो / करते की, | |
---|---|
माझे नाव: गजानन पांडुरंग मेटकर, | |
वय | : ४२ वर्षे. |
धंदा | : शेती काम, |
राहणार | : खैरखेड, ता. अकोट, जि. अकोला. |
मी फिर्यादी संतोष भांबेरे यास ओळखतो. मला पोलीसांनी पंचनाम्यासाठी बोलाविले नव्हते. पोलीसांची लिखापढी चालू होती. मी त्या पंचनाम्यातील लिखापढी वर सही केली होती. आता मला पंचनामा दाखवला त्यावर माझी सही आहे. परंतू, त्या पंचनाम्यातील मजकूर मी वाचला नव्हता. (साक्षीदार पुर्वीच्या जबाबाशी विसंगत कथन करीत असल्यामुळे सहा. सरकारी अभियोक्ता यांनी सदर साक्षीदारास भारतीय पुरावा कायदा कलम १५४ नुसार उत्तर सुचक प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली. परवानगी दिली \()\) हे म्हणणे खरे नाही की, दि. ०४/१२/२०२३ रोजी अकोट \(\overline{R}\). अकोला रोडवर दिप गावंडे यांच्या शेता जवळ पोलीसांनी मला पंचनामा करण्यासाठी बोलाविले होते. हे म्हणणे खरे आहे की, दि. ०४/१२/२०२३ दिप गावंडे यांचया शेताजवळ अकोट अकोला रोडवर पोलीसांनी मला पचंनामा वाचून दाखवला व त्यावर मी सही केली होती. हे म्हणणे खरे आहे की, पंचनाम्यातील मजकूर खरा व बरोबर असल्याने मी त्यावर सही केली होती. सदर पंचनाम्यास निशाणी १३ देण्यात येते. उलटतपासणी — आरोपीतर्फे श्री जी के टिकार यांचे मार्फत. फिर्यादी हा माझा चांगला ओळखीचा आहे. हे म्हणणे खरे आहे \(\mathfrak{Z}\). की, पोलीसांनी पंचनामा निशाणी १३ मध्ये काय लिहीले आहे हे मला माहिती नाही व फिर्यादीने सांगितले म्हणून मी सही केली. हे म्हणणे खरे आहे की, मी रस्त्याने जात आसतांना फिर्यादीच्या सांगण्यावरून पंचनामा निशाणी १३ वर सही केली. उलटतपास पूर्ण. \(\vec{v}\) रतपासणी — काही नाही. समक्ष व श्रवणोत्तर स्वीकृत.
दि. २८. ०४. २०२५ अकोट (ए. ए. माळी) न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, अकोट ता. आकोट, जि. अकोला.
I affirm that the contents of this P. D. F file Evidence is same word to word as per the original evidence.
|: | P. N. DURATKAR |
|---|---------------------------|
|: | ND Joint Civil Judge
2 |
| | (Jr. Dn. ) & JMFC, Akot, |
| | Tq. Akot, Dist. Akola |
|: | 28/04/2025. |
|: | 28/04/2025. |
|: | 29/04/2025. |
| | |
PS: Copyright: eCourtsIndia.com. AI-enhanced; accuracy may vary.
References: Case Number - S.C.C./380/2024 | Case Type - S.C.C. | CNR Number - MHAK060009022024 | Complex Name - Akot, District and Sessions Court | Court Name - 3-anandrao Atmaram Mali-2nd. Jt.civil Judge Jr.Dn. And j.m.f.c.akot | Filing Date - 28-03-2024 | Judge Name - 3-2Nd. Jt.Civil Judge Jr.Dn. And J.M.F.C.Akot | List Date - 2025-05-28 | Order Date - 2025-04-28 | Order Number - 3 | Petitioner Advocates - A.G.P./A.P.P | Petitioner Parties - State Of Maharashtra Through P.S. Akot Gramin Advocate - A.G.P./A.P.P | Respondent Parties - Dinkar Ramnath Panbhak | Status - Evidence Part Heard