Case Number: S.C.C./380/2024
Parties: State Of Maharashtra Through P.S. Akot Gramin versus Dinkar Ramnath Panbhak
Order Number: 2
Order Date: Not Available
Order Description: Evidence
Status: Evidence Part Heard
Authentic copy from District eCourts India
स. फौजदारी खटला क. ३८०/२०२४ सरकार विरूद्ध दिनकर निशाणी ०९
| | सत्यप्रतिज्ञेवर कथन करतो ⁄ करते की. | | |----|-------------------------------------|--| | | माझे नाव: दिपक काशिनाथ रहाटे, | | | वय |: ५२ वर्षे. | | |: शेती काम, | |-------------| | | राहणार: वडेगांव, ता. अकोट, जि. अकोला.
मी फियादीला ओळखत नाही. मला पोलीसांनी पंचनामा करण्यासाठी बोलाविले नव्हते. शेतातून येतांना पंचनाम्यावर सही केली होती. आता मला पंचनामा दाखवला. त्यावर माझी सही आहे. मला त्यातील मजकूर माहिती नाही. (साक्षीदार पुर्वीच्या जबाबाशी विसंगत कथन करीत असल्यामुळे सहा. सरकारी अभियोक्ता यांनी सदर साक्षीदारास भारतीय पुरावा कायदा कलम १५४ नुसार उत्तर सुचक प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली. परवानगी दिली \()\) हे म्हणणे खरे नाही की, दि. ०४/१२/२०२३ रोजी अकोट \(\overline{R}\). अकोला रोडवर दिप गावंडे यांच्या शेता जवळ पोलीसांनी मला पंचनामा करण्यासाठी बोलाविले होते. हे म्हणणे खरे नाही की, त्याठिकाणी पोलीसांनी माझे समक्ष पंचनामा तयार केला व तो वाचुन मी त्याठिकाणी सही केली. मी गजानन मेतकर नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही. हे म्हणणे खरे आहे की, दि. ०४/१२/२०२३ रोजी अकोट अकोला रोडवर दिप गावंडे यांच्या शेता जवळ पोलीसांनी मला आवाज दिला व माझी सही घेतली. हे म्हणणे खरे आहे की, मी को-या कागदावर सहया करत नाही. मला मराठी वाचता येते. हे म्हणणे खरे नाही की, मी पंचनाम्याचा कागद वाचला व त्यानंतर त्यावर सही केली. हे म्हणणे खरे नाही की, पंचनाम्यातील मजकूर खरा असल्यामुळे मी त्यावर सही केली. हे म्हणणे खरे नाही की, मला न्यायालयात शपथेवर साक्ष देण्याचे महत्त्व कळते. हे म्हणणे खरे नाही की, मी आरोपीला वाचवण्यासाठी खोटी साक्ष देत आहे.
उलटतपासणी – आरोपीने स्वत: नाकारली. फेरतपासणी - काही नाही.
समक्ष व श्रवणोत्तर स्वीकृत.
(ए. ए. माळी) न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, अकोट ता. आकोट, जि. अकोला. दि. २८. ०४. २०२५ अकोट
I affirm that the contents of this P. D. F file Evidence is same word to word as per the original evidence.
|: | P. N. DURATKAR |
|---|---------------------------|
|: | ND Joint Civil Judge
2 |
| | (Jr. Dn. ) & JMFC, Akot, |
| | Tq. Akot, Dist. Akola |
|: | 28/04/2025. |
|: | 28/04/2025. |
|: | 29/04/2025. |
| | |
PS: Copyright: eCourtsIndia.com. AI-enhanced; accuracy may vary.
References: Case Number - S.C.C./380/2024 | Case Type - S.C.C. | CNR Number - MHAK060009022024 | Complex Name - Akot, District and Sessions Court | Court Name - 3-anandrao Atmaram Mali-2nd. Jt.civil Judge Jr.Dn. And j.m.f.c.akot | Filing Date - 28-03-2024 | Judge Name - 3-2Nd. Jt.Civil Judge Jr.Dn. And J.M.F.C.Akot | List Date - 2025-05-28 | Order Date - 2025-04-28 | Order Number - 2 | Petitioner Advocates - A.G.P./A.P.P | Petitioner Parties - State Of Maharashtra Through P.S. Akot Gramin Advocate - A.G.P./A.P.P | Respondent Parties - Dinkar Ramnath Panbhak | Status - Evidence Part Heard